Saturday, March 29, 2025 05:08:29 PM
“लोक विकास कार्यांसाठी निवडून देत असतात आणि त्यांच्या अपेक्षांवर काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.” कुठल्याही नेत्याने आपलं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून जनतेच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे.
Manoj Teli
2024-12-23 10:08:44
नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच राज्य मंत्री मंडळाचे खाते वाटप जाहीर होणार.राज्यपाल सी पी राधाकृष्णंन यांच्याकडे राज्य मंत्री मंडळ खाते वाटपाची यादी पोहचली.
Samruddhi Sawant
2024-12-21 18:02:30
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधान सभेत पुन्हा वर्णी लागलेले विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांचे कामकाज झाल्या नंतर एक कार्यक्रम आयोजित केलेल्या मध्ये ते स्वतः गाणी गाताना दिसून आले
2024-12-18 22:20:40
नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांमध्ये आज नागपुरात भेट झाली.
Jai Maharashtra News
2024-12-17 20:55:52
ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीत काय चर्चा झाली.
Apeksha Bhandare
2024-12-17 17:24:58
आजपासून नागपुरात फडणवीस सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.
2024-12-16 09:09:07
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेवर भरत गोगावले यांचे महत्त्वाचे वक्तव्य
2024-12-06 17:51:49
हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला सुरू होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
2024-12-03 15:40:24
आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेत 19 बैठका होतील.
Manasi Deshmukh
2024-11-25 11:24:05
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल.
ROHAN JUVEKAR
2024-11-22 11:25:19
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.
Gaurav Gamre
2024-09-02 17:54:40
दिन
घन्टा
मिनेट